भरती पोर्टल वर्ष २०२६

दि हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई

सरळसेवा व विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा नोंदणी कक्ष

अर्ज भरण्याची सोपी पद्धत (Application Process)

खालील ५ टप्प्यांमध्ये तुमचा परीक्षा अर्ज पूर्ण करा

१. नोंदणी व प्रोफाइल

मूलभूत माहिती, संपर्क आणि कायमचा पत्ता अचूक नोंदवून लॉगिन आयडी तयार करा.

२. पात्रता व कागदपत्रे

शैक्षणिक गुण, अनुभव प्रविष्ट करा आणि छायाचित्र, सही व ओळखपत्र अपलोड करा.

३. शुल्क व अंतिम पावती

ऑनलाईन परीक्षा फी भरा आणि परीक्षेसाठी अधिकृत पोचपावती (Receipt) डाउनलोड करा.

तांत्रिक मदत व चौकशी कक्ष (Helpdesk & Support)

अर्ज भरताना किंवा पेमेंट करताना काही अडचण आल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता:

हेल्पलाईन क्रमांक (Helpline Numbers) 9371432190
वेळ: सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:००
ईमेल सपोर्ट (Email Support) support@sznsbal.com वेळ: सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:००